Saturday, April 7, 2012

कुसुमाग्रजांची कविता १

खिशाकडे हात जाताच
हसत हसत उठला
"पैसे नकोत सर मला
ज़रा एकटेपणा वाटला,
मोडून पडला संसार
तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात फिरवून
फ़क्त लढ़ म्हणा!!"